Surprise Me!

'मेरी आवाज ही पहचान हैं' म्हणत लतादीदींनी मिळवून दिली गायकांना ओळख | गोष्ट पडद्यामागची:भाग ४८

2023-03-16 2 Dailymotion

पूर्वीच्या काळात चित्रपट प्रदर्शित व्हायचे त्या गाण्याच्या कॅसेट्स म्हणजेचच रेकार्ड लेबल्स निघायच्या. चित्रपट तुफान चालायचा पण रेकॉर्ड लेबल्स वर किंवा चित्रपटाच्या क्रेडीट्समध्ये गायक वा गायिकेचं नावच नसायचं. त्याच काळात भारतरत्न आदरणीय लता मंगेशकर यांनी या पद्धतीत बदल घडवून आणला आणि घडली सुरेल क्रांती! कशी? जाणून घेऊयात या व्हीडिओतून...#

Buy Now on CodeCanyon